“ई-प्रशासन प्रणाली कशी वापरावे व शिक्षणक्षेत्रात त्याचा उपयोग करून शिक्षकांनी आपली दैनंदिन कामे,अचूक,जलद रीतीने व कमीत कमी वेळात कशी करावीत यासाठीचे हे प्रशिक्षण आम्हा शिक्षकासाठी उपयुक्त ठरले. दाखले,बोनाफायीड, दैनंदिन उपस्थिती,गुणपत्रके या सर्व कामकाजासाठी हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त आहे.”
“शालेय व्यवस्थापन व शालेय विद्यार्थी माहिती संकलन तसेच कमीत कमी वेळेत दाखले,बोनाफायीड व आवश्यक सांखिकी माहिती उपलब्ध होते. आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या २५०० आहे. यापूर्वी वरील काम करण्यासाठी १५ ते २० दिवस वेळ लागत होता तेच काम आता आम्ही काही तासात( मिनटात) करतो,त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना वेळेत कागदपत्रे उपलब्ध होतात.”
“इ-प्रशासन प्रणाली द्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती आम्हाला कमी वेळेत,अचुक व सहजपणे उपलब्ध होते. विद्यार्थी प्रवेश,हजेरीपत्रक,दाखले व बोनाफाइड इ.सारखी कामे तात्काळ होतात.”
“e-Prashasan is Excellent Software to manage all School data. Save lots of work of Administration, generating various reports, General Register data searching is best part of Software.”
“e-Prashasan is best software for generating report required by Government.We are very much satisfied with the service & support provided by e-Prashasan & wish to continue a long term relationship for our further requirements.”
“ePrashasan is an very Excellent and user friendly software. Which Managers all the school data very effective and time consuming as well. We ll definitely recommend ePrashasan to maximum school.
Specifically thanks to Mr.Patil who handle very well...”
“e-Prashasan is an excellent one-stop solution for managing administration, attendance tracking, generating grades, staff management. We can easily interact and virtually collaborate from any corner of the world.”
“आजच्या आधुनिक काळातील शिक्षण पद्धतीने आपण सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन करू शकत नाही आणि एका क्लिक वर माहिती देऊ शकत नाही असे मला सतत वाटत होते परंतु ही परिपूर्ण माहिती सुद्धा एका क्लिक वर मिळू शकते हे सहज शक्य झाले ते फक्त E prashasan मुळे हे सॉफ्टवेअर प्रत्येक शाळा आणि कॉलेजस नि वापरले तर नक्कीच लांबचा प्रवास अगदी जवळ वाटेल”
“शालेय प्रशासनातील प्रत्येक काम अत्यंत कमी वेळात व अचूक करणे आता झाले आहे सोपे ते ही फक्त e प्रशासन मुळे. शिक्षक , लिपिक, ग्रंथपाल ते मुख्याध्यापक पर्यंत प्रत्येक घटका संबंधीची माहिती निघतेय एका क्षणात, त्यामुळे आता प्रत्येकाची कामे वेळेत व अचूक झाल्याचा आनंद आहे आणि सर्वांना दिलासा देणारे आहे.”
“e-Prashasan is really a time saving and easier gateway for all. It provides all to get all information by sitting at home in secure way.”